Skip to content
Nashik, Maharashtra, 422007

Business hours

Genius Tots Preschool - (Play Gr, Kindergarten, Nursery, Junior ,Senior KG )

Monday
8:30am-5pm
Tuesday
8:30am-5pm
Wednesday
8:30am-5pm
Thursday
8:30am-5pm
Friday
8:30am-5pm
Saturday
8:30am-5pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9822817006

*आॅनलाईन शिक्षणात जिनीयसची उसंडी*; *देशभक्तीपर गीत सादर*

*नाशिक* - *गंगापुररोड वरील जिनीयस प्री टाॅट स्कुलच्या वतीने लाॅकडाऊनमध्ये आॅनलाईन शिक्षणासोबत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते*

*हार न मानता मुलांना आॅनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वागिन विकासाकडे जीनीयस प्री टाॅट स्कुलच्या शिक्षकांनी आवर्जूंन लक्ष दिले*

*विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा या साठी रोज शालेय आॅनलाईन शिक्षणासोबत* *देशभक्तीपर आॅनलाईन गायन स्पर्धा , टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू बनविणे आदी उपक्रम आॅनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात आले*

*२६ जानेवारीच्या निमित्ताने विद्यार्थांनी देशभक्ति पर गीत* *सादर करून आपल्यातील कला सादर केली , विद्यार्थ्यांनी टोपी आणि तिरंगा तयार केला* *यातुन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ति, देशाप्रती प्रेम , भावनाही दिसुन आली*

*बालके म्हणजे देशाची राष्ट्रीय संपत्ती , आजची ही लहान बालके उद्याचा भारत , एक जबाबदार नागरीक असल्याने* *मुलांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने 2018 मध्ये प्री स्कुल ची स्थापना केली , आज तिस-या वर्षात शाळेने प्रदार्पण केले असून विद्यार्थाचा उंदड प्रतिसाद लाभला*,

*दर महिन्याला दोन वेगवेगळे नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात* ,

*कोरोनाच्या काळात तर* *मुलांना आॅनलाईन प्रणालीद्वारे उत्तम शिक्षण देउन मुलांच्या बौद्धीक, शारीरिक सर्वागिन विकासाकडेही कटाक्षाने लक्ष देण्यात आले*, *विविध स्पर्धाद्वारे त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम शिक्षकांनी केले* *अशा शब्दांत जीनीयस प्री टाॅट स्कुलच्या संचालिका डाॅ अनूपमा डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले*

*आॅनलाईन शिक्षणात जिनीयसची उसंडी*;  *देशभक्तीपर गीत सादर*

Next posts