*आॅनलाईन शिक्षणात जिनीयसची उसंडी*; *देशभक्तीपर गीत सादर*
*नाशिक* -
*गंगापुररोड वरील जिनीयस प्री टाॅट स्कुलच्या वतीने लाॅकडाऊनमध्ये आॅनलाईन शिक्षणासोबत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते*
*हार न मानता मुलांना आॅनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वागिन विकासाकडे जीनीयस प्री टाॅट स्कुलच्या शिक्षकांनी आवर्जूंन लक्ष दिले*
*विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा या साठी रोज शालेय आॅनलाईन शिक्षणासोबत*
*देशभक्तीपर आॅनलाईन गायन स्पर्धा , टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू बनविणे आदी उपक्रम आॅनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात आले*
*२६ जानेवारीच्या निमित्ताने विद्यार्थांनी देशभक्ति पर गीत* *सादर करून आपल्यातील कला सादर केली , विद्यार्थ्यांनी टोपी आणि तिरंगा तयार केला*
*यातुन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ति, देशाप्रती प्रेम , भावनाही दिसुन आली*
*बालके म्हणजे देशाची राष्ट्रीय संपत्ती , आजची ही लहान बालके उद्याचा भारत , एक जबाबदार नागरीक असल्याने*
*मुलांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने 2018 मध्ये प्री स्कुल ची स्थापना केली , आज तिस-या वर्षात शाळेने प्रदार्पण केले असून विद्यार्थाचा उंदड प्रतिसाद लाभला*,
*दर महिन्याला दोन वेगवेगळे नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असतात* ,
*कोरोनाच्या काळात तर*
*मुलांना आॅनलाईन प्रणालीद्वारे उत्तम शिक्षण देउन मुलांच्या बौद्धीक, शारीरिक सर्वागिन विकासाकडेही कटाक्षाने लक्ष देण्यात आले*,
*विविध स्पर्धाद्वारे त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम शिक्षकांनी केले*
*अशा शब्दांत जीनीयस प्री टाॅट स्कुलच्या संचालिका डाॅ अनूपमा डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले*